1 मिनिटात WhatsApp उत्तर · Appointment booking · Reminders · महिनाभर follow-up · Google reviews. सगळं एकाच system मध्ये, आपोआप.
Payment नंतर demo लगेच उघडतो · पुढची 30 मिनिटंच उपलब्ध
Happyदंत Clinic
online
Patient · 9:42 PM
Implant ला किती खर्च येतो? उद्या येता येईल का?Clinic · 9:43 PM
नमस्कार! आपलं स्वागत. Implant बद्दल डॉक्टरांचा छोटा video पाठवतोय. उद्या 11 जमेल की 5?रात्री 9 ला मेसेज, उत्तर दुसऱ्या दिवशी — पेशंट एकाच वेळी 3-4 clinics ना मेसेज करतो. जो आधी उत्तर देतो, पेशंट तिकडेच जातो.
“बघतो, कळवतो”… आणि पुन्हा फोनच नाही — Implant चा plan आणि खर्च सांगितला. पेशंट गेला. ना त्याने फोन केला, ना आपल्याकडून कोणी केला.
Appointment ठरली, पेशंट आलाच नाही — Chair रिकामी, assistant वाट बघतेय. वर भाडं आणि पगार चालूच.
Ads चा पैसा जातो, पण हिशोब लागत नाही — किती चौकशी आल्या, किती पेशंट झाले, हे नक्की कोणालाच माहीत नसतं.
शेजारच्या chain clinic चे 300 reviews — तुमचे 40. पेशंट Google वर reviews बघूनच clinic निवडतात.
तुम्ही दिवसभर पेशंटमध्ये असता. — मग WhatsApp ला उत्तर, follow-up, reminders कोण करणार? फक्त उत्तर द्यायला उशीर झाला म्हणून चांगल्या डॉक्टरचा पेशंट जाऊ नये.
प्रत्येक मेसेजला WhatsApp वर लगेच उत्तर, डॉक्टरांच्या video सह.
खर्च, दुखणं, वेळ यांसारख्या प्रश्नांना उत्तर आणि booking, रात्रीसुद्धा.
पेशंट स्वतः वेळ निवडतो, तुमच्या calendar प्रमाणे.
आदल्या दिवशी आणि 2 तास आधी, location सह.
“बघतो” म्हणणाऱ्या पेशंटला video, शंकांची उत्तरं आणि EMI माहिती.
कमेंटमध्ये “IMPLANT” लिहिलं की DM मध्ये guide आणि WhatsApp नंबर आपोआप.
30-60 दिवसांचे posts एकदाच schedule, 5 platforms वर.
ट्रीटमेंटनंतर आपोआप review साठी विनंती.
Payment नंतर demo लगेच उघडतो · पुढची 30 मिनिटंच उपलब्ध
कुठलंही technical बोलणं नाही. एका पेशंटचा पूर्ण प्रवास, सुरुवातीपासून शेवटपर्यंत.
एका clinic चा हिशोब: दर महिन्याला किती पेशंट निसटतात.
रात्री 9:42 ची चौकशी ते ट्रीटमेंट आणि 5★ review.
एका reel च्या कमेंटमधून पेशंट कसा येतो.
60 दिवसांचे posts एका click मध्ये, आणि सकाळचा dashboard.
Payment नंतर demo लगेच उघडतो · पुढची 30 मिनिटंच उपलब्ध
नाव आणि WhatsApp नंबर. 1 मिनिट लागतो.
8 मिनिटांचा video. पुढची 30 मिनिटंच उपलब्ध.
Demo खालीच छोटा form आहे.
24 तासांत, तुमच्या clinic साठी plan घेऊन.
₹9 · 8 मिनिटं
“₹9 का? हे शुल्क नाही, फक्त commitment आहे. Demo पान payment नंतर फक्त 30 मिनिटं उघडं राहतं, म्हणून आत्ता 10 मिनिटं मोकळी असतील तेव्हाच ₹9 भरा.”
Payment नंतर demo लगेच उघडतो · पुढची 30 मिनिटंच उपलब्ध
8 मिनिटांत बघा, Happyदंत OS तुमच्या clinic साठी कसं काम करेल.
Payment नंतर demo लगेच उघडतो · पुढची 30 मिनिटंच उपलब्ध